Showing 13–17 of 17 results

  • बेसन लाडू

    बेसन लाडू

    ऊर्जा देणारा व स्वादिष्ट.

    साहित्य: बेसन (चना डाळ पीठ), साजूक तूप, साखर, काजू, मनुका, वेलची

    बेसन लाडू माहिती:

    बेसन लाडू ऊर्जा देणारा व चवीला आवडता पारंपरिक गोड पदार्थ आहे.

    500gm
    831.55
    Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
  • जवस लाडू

    जवस लाडू

    हृदयासाठी उपयुक्त.

    साहित्य: जवस, गूळ, साजूक तूप, शेंगदाणे, वेलची

    जवस लाडू माहिती:

    जवस लाडू ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडने भरपूर असतो.

    500gm
    192.30
    Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
  • नाचणी लाडू

    नाचणी लाडू

    कॅल्शियमयुक्त, हाडांसाठी उपयुक्त.

    साहित्य: नाचणी पीठ, गूळ / साखर, साजूक तूप, काजू, बदाम, वेलची

    नाचणी लाडू माहिती:

    नाचणी लाडू कॅल्शियम व फायबरने समृद्ध आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी व अशक्तपणावर उपयुक्त.

    13.72
  • हळीव लाडू

    हळीव लाडू

    पचन सुधारणारा पारंपरिक लाडू.

    साहित्य: हळीव, गहू पीठ,साजूक तूप, गूळ / साखर, खोबरे, वेलची

    हळीव लाडू माहिती:

    हळीव लाडू पचन सुधारतो व महिलांच्या आरोग्यास उपयुक्त मानला जातो.

    500gm
    275.00
    Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
  • रवा लाडू

    रवा लाडू

    पारंपरिक चव आणि पोषणाचा संगम

    साहित्य: बारीक रवा ,साजूक तूप ,साखर ,काजू ,बदाम

    रवा लाडू माहिती:

    रवा लाडू हा घरगुती पद्धतीने तयार केला जाणारा, पौष्टिक व ऊर्जादायी गोड पदार्थ आहे. शुद्ध रवा, तूप, साखर आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेला रवा लाडू शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतो.

    500gm
    250.00
    Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page