-
शेंगदाणा लाडू
₹569.31ऊर्जा व प्रथिनांचा स्रोत.
साहित्य: शेंगदाणे, गूळ / साखर, वेलची
शेंगदाणा लाडू माहिती:
शेंगदाणा लाडू ऊर्जा व प्रथिने देणारा पौष्टिक पदार्थ आहे.
-
मेथी लाडू
₹433.12साखर नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक.
साहित्य: मेथी दाणे, गहू पीठ, साजूक तूप, गूळ, वेलची
मेथी लाडू माहिती:
मेथी लाडू रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
-
मूग लाडू
₹496.13प्रथिनयुक्त व पचायला हलका.
साहित्य: मूग डाळ पीठ, साजूक तूप, गूळ / साखर, ड्राय फ्रूट्स, वेलची
मूग लाडू माहिती:
मूग लाडू प्रथिनांनी समृद्ध असून पचनासाठी हलका आहे.
-
ड्राय फ्रूट लाडू
₹18.29पोषणमूल्यांनी समृद्ध प्रीमियम लाडू.
साहित्य: खजूर, अंजीर, काजू, बदाम, मनुका, साजूकतूप
ड्राय फ्रूट लाडू माहिती:
ड्राय फ्रूट लाडू पोषणमूल्यांनी भरलेला प्रीमियम लाडू आहे.
-
थालीपीठ भाजणी
₹455.89साहित्य: ज्वारी , बाजरी, गहू, तांदूळ, मका, हरभरा डाळ, उडीद डाळ, धणे, हळकुंड, जिरे
थालीपीठ भाजणी माहिती:
थालीपीठ भाजणी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन चव आणि पौष्टिकतेचा उत्तम संगम आहे. निवडक धान्ये, कडधान्ये व मसाल्यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून पारंपरिक पद्धतीने भाजलेली ही भाजणी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.
थालीपीठ, धिरडे, उपवास नसलेले पराठे किंवा झटपट नाश्ता तयार करण्यासाठी उपयुक्त.
-
डिंक लाडू
₹852.68ताकद वाढवणारा व पौष्टिक.
साहित्य: डिंक (गोंद), गहू पीठ, साजूक तूप, गूळ / साखर, ड्राय फ्रूट्स, वेलची
डिंक लाडू माहिती:
डिंक लाडू प्रसूतीनंतर, अशक्तपणा व शरीराची ताकद वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
चहा मसाला
₹15.53साहित्य: वेलची, दालचिनी, सुंठ, काळी मिरी, लवंग, जायफळ
चहा मसाला माहिती:
शाकंभरी फूड प्रॉडक्ट्सचा खास चहा मसाला नैसर्गिक मसाल्यांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केला आहे. प्रत्येक कप चहाला खास सुगंध, उत्तम चव आणि ताजेपणा देणारा हा मसाला तुमचा रोजचा चहा आणखी स्वादिष्ट बनवतो. कोणतेही कृत्रिम रंग, स्वाद किंवा संरक्षक पदार्थ न वापरता शुद्ध मसाल्यांपासून बनवलेला.
-
अनारस पीठ
₹387.27साहित्य: तांदूळ ,गुळ
अनारस पीठ माहिती:
शाकंभरी फूड प्रॉडक्ट्सचे अनारस पीठ पारंपरिक पद्धतीने तयार केलेले असून सण-उत्सवांसाठी खास उपयुक्त आहे. निवडक तांदूळ, खसखस आणि वेलची यांच्या संतुलित मिश्रणामुळे अनारसाला उत्तम चव, सुगंध आणि योग्य खारट-गोड स्वाद मिळतो. घरच्या घरी अस्सल, कुरकुरीत अनारस तयार करण्यासाठी हे पीठ अतिशय सोपे आणि दर्जेदार आहे.
-
बेसन लाडू
₹831.55ऊर्जा देणारा व स्वादिष्ट.
साहित्य: बेसन (चना डाळ पीठ), साजूक तूप, साखर, काजू, मनुका, वेलची
बेसन लाडू माहिती:
बेसन लाडू ऊर्जा देणारा व चवीला आवडता पारंपरिक गोड पदार्थ आहे.
-
जवस लाडू
₹192.30हृदयासाठी उपयुक्त.
साहित्य: जवस, गूळ, साजूक तूप, शेंगदाणे, वेलची
जवस लाडू माहिती:
जवस लाडू ओमेगा-3 फॅटी अॅसिडने भरपूर असतो.
-
नाचणी लाडू
₹13.72कॅल्शियमयुक्त, हाडांसाठी उपयुक्त.
साहित्य: नाचणी पीठ, गूळ / साखर, साजूक तूप, काजू, बदाम, वेलची
नाचणी लाडू माहिती:
नाचणी लाडू कॅल्शियम व फायबरने समृद्ध आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी व अशक्तपणावर उपयुक्त.
-
डाळीचे तिखट सांडगे
₹66.76साहित्य: तूर डाळ, मूग डाळ, उडीदडाळ, हरभराडाळ, लाल तिखट, लाल तिखट, मीठ, जिरे, धणे
डाळीचे तिखट सांडगे माहिती:
डाळीचे तिखट सांडगे हे घरगुती व व्यावसायिक उपयोगासाठी आदर्श आहे. निवडक डाळी व मसाल्यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे तिखट, चवदार, सुगंधी आणि पौष्टिक आहे.
हे तिखट सूप, भाजी, डाळ, शाकाहारी पदार्थ किंवा झटपट रेसिपीज मध्ये वापरण्यास योग्य आहे. कोणतेही कृत्रिम रंग, स्वादवर्धक किंवा संरक्षक न वापरता शुद्ध पद्धतीने बनवलेले.